अमोल कोल्हे राजीनामा देणार?शरद पवार यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा..?
खासदार अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. त्यानंतर अमोल कोल्हे ‘सिल्व्हर ओक’ बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या मनात अस्वस्थता होती ती आपण पत्राच्या मार्फत लिखित … Read more